Q1)
खालीलपैकी कोणत्या घटकांचा दीर्घकालीन आर्थिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही ?
Q2)
राज्य प्रशासकीय लावादाच्या अध्यक्षपदाची नेमणूक कोण करतात?
Q3)
कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,
Q4)
बावन्न दरवाजांचे शहर म्हणून……….ला ओळखले जाते.
Q5)
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतो?
Q6)
घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जिंकले जाईल?
Q7)
एका मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर दोन तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची तीन टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकतील?
Q8)
ज्या समसात द्वितीय पंतप्रधान असते त्याला कोणता समास म्हणतात.
Q9)
जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?
Q10)
काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?
Q11)
महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क……. ला सातारा स्थापित केले गेले,
Q12)
पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रियाविशेषण आहे?
Q13)
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q14)
विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.
Q15)
बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Q16)
सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात?
Q17)
छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची तोडली ?
Q18)
मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Q19)
‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Q20)
माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Q21)
राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q22)
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Q23)
पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,
Q24)
श्याम कडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शाम जवळ कोंबड्या किती?
Q25)
69.49.7…?
Q26)
वडिलांचा पाराक्षणोक्षणीवाढत होता या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q27)
खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Q28)
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.
Q29)
11.120.13….?
Q30)
गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले.