पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -33

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q2) 
रामचे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतरचे वय किती.
Q3) 
100:29:96:?
Q4) 
दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.
Q5) 
एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q6) 
50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q7) 
नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या ही पण आपले कष्टकरी दळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत ही समस्या आहे.वरील युक्तिवाद दुय्यला करणारे विधान निवडा.
Q8) 
एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.
Q9) 
केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q10) 
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत.
Q11) 
शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q12) 
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले?
Q13) 
भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते.
Q14) 
मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटांमध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोहळ्याने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?
Q15) 
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q16) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q17) 
खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.सरावात सातत्य म्हणजे हमखास यश .
Q18) 
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q19) 
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q20) 
एका वस्तीगृहात 150 मुलांचा एक समूह आहे ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही तेव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात.
Q21) 
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते.
Q22) 
घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q23) 
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कोण आहेत.
Q24) 
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Q25) 
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखला.