पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याची जोडलेले आहे
Q2) 
प्रयोग ओळखा. माझ्याच्याने जिना चढवतो.
Q3) 
रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे ३ D प्रिंटिंग मशीन कोणत्या संस्थेने लाँच केले आहे ?
Q4) 
₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Q5) 
अनंतआणिअमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Q6) 
खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657
Q7) 
1800 च्या5/3 च्या 1/2=..?
Q8) 
…….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,
Q9) 
विसंगत घटक ओळखा?
Q10) 
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
Q11) 
सातव्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त विद्युत पुरवठा…… या स्त्रोतापासून मिळाला.
Q12) 
किती सरळ व्याज दराने 250 रुपयाची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Q13) 
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q14) 
कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजना येईल?
Q15) 
5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?
Q16) 
महिला त्या मिरवणुकीत…. झाल्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
Q17) 
दर रविवारी ख्रिश्चन लोक प्रार्थना करण्यासाठी…… जातात,
Q18) 
कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?
Q19) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q20) 
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे, 15 वर्षानंतर वयाच्या तीन पट. असेल तर आज वडिलांचे वय किती आहे?
Q21) 
दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q22) 
हरिद्वार कोणत्या नदीच्या किनारी बसले आहे?
Q23) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q24) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?
Q25) 
पुढील संख्या मधील विजोड पद ओळखा? 125,(1)9,49,36,256,121
Q26) 
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात. 50 टक्के विद्यार्थी मराठी वर्तमानपत्र वाचतात. तर 25 टक्के विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात. किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q27) 
एका दोरी 7 ठिकाणी कापले असता त्याचे किती तुकडे होतील?
Q28) 
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रकार कोणता?
Q29) 
इराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलियानॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिकावरीलपैकी विसंगत जोडी शोधा.
Q30) 
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?