पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -22

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Q2) 
पुणे जिल्हा जिल्ह्यातील….. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे?
Q3) 
क्षयरोगाचे कारण काय असते?
Q4) 
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
Q5) 
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण आहेत.
Q6) 
लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान कोणत्या देशात आहे.
Q7) 
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Q8) 
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Q9) 
शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?
Q10) 
रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे.
Q11) 
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q12) 
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q13) 
20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Q14) 
वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Q15) 
महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
Q16) 
99999+999+99+9=?
Q17) 
खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्या पैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी निगडित आहे.508,252,124,60,28,14,4
Q18) 
महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.
Q19) 
त्रिंबकेश्वर ज्योतिलिंग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q20) 
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q21) 
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात?
Q22) 
खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहेत?
Q23) 
खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?1/5,. 1/4, 3/20, 4/25
Q24) 
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोन असेल?
Q25) 
पाच सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती.