Q1)
7.86 * 4.6 =?
Q2)
X – Y चा अर्थ आहे, X आई आहे X ची X * Z चा अर्थ आहे, X वडील आहे Z चे.X + Z चा अर्थ आहे,X मुलगी आहे Z ची. तर M – N * T + Q यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान असत्य नाही?
Q3)
‘अद्यापि’ या क्रियाविशेषण अव्यय याचा योग्य प्रकार निवडा.
Q4)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q5)
एका आयताकृती कापडाची लांबी रुंदीच्या अडीचपट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे. तर त्या कापडाची रुंदी किती?
Q6)
एका चादरीची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे 2800 रुपयांमध्ये किती चादरी येतील?
Q7)
महाराष्ट्राचे सध्याचे कृषिमंत्री कोण आहेत?
Q8)
महाराष्ट्राचे मार्टिन्यू तर कोण?
Q9)
महात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.
Q10)
खालील म्हण पूर्ण करा.एकावे जनाचे,……………
Q11)
एका 45 मीटरच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर तेच कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q12)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अपूर्णांक कोणता?F/L : 1/2 : : F/X : ?
Q13)
कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येऊ शकतो
Q14)
भारताच्या राज्यघटनेचा सरनामा मध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले,?
Q15)
कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल?
Q16)
5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Q17)
गाडी चालवत असताना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय करावे?
Q18)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q19)
औरंगाबादला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत?
Q20)
खालीलपैकी विजोड पद ओळखा.400,441,484,657
Q21)
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q22)
नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?
Q23)
संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24)
भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?
Q25)
सलील चा समानार्थी शब्द,
Q26)
आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
Q27)
1993 मध्ये लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक भूकंपाचा झटका बसला?
Q28)
4,5,6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती?
Q29)
‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q30)
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?