पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -35

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q2) 
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
Q3) 
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q4) 
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
Q5) 
विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा  उदय
Q6) 
फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?.
Q7) 
क्षयरोगाचे कारण काय असते?
Q8) 
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q9) 
राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले इतिहासात भूगोलाचा निम्मे गुण मिळाले मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?
Q10) 
अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
Q11) 
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.
Q12) 
वडिलांचा पाराक्षणोक्षणीवाढत होता या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q13) 
रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे.
Q14) 
माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत आत्ताच काटा पश्चिम दिशा दाखवीत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
Q15) 
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली.
Q16) 
एका शेअरचा बाजार भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?
Q17) 
ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?
Q18) 
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q19) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q20) 
भारत चीन यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे
Q21) 
नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?
Q22) 
भंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.
Q23) 
खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?
Q24) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q25) 
यमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,