पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -17

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q2) 
खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.
Q3) 
ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात.
Q4) 
सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो.
Q5) 
मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Q6) 
खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
Q7) 
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q8) 
2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q9) 
दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.
Q10) 
भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.
Q11) 
राज्यसभेचे सभापत होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे.
Q12) 
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
Q13) 
गोधुम या  महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Q14) 
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.
Q15) 
मितव्ययी म्हणजे…………
Q16) 
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
Q17) 
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.
Q18) 
क्रीडांगण या शब्दाचा समावेश ओळखा.
Q19) 
गंगा ही पवित्र नदी आहे. (शब्दाची जात ओळखा)
Q20) 
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q21) 
खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही?
Q22) 
रशियाचे संसदेस काय नाव आहे.
Q23) 
मंगळवार दिनांक 24 जून 1947 रोजी रोहिणी चा तिसरा दिवस होता तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता?
Q24) 
रोहित ने 4 डावात काढलेली धावांची सरासरी 80 आहे तर चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Q25) 
मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत.