पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -72

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q2) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली.
Q3) 
शिल्पा मनीषा ला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पा शी नाते काय?
Q4) 
खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे.
Q5) 
खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अयोग्य वापर असलेले वाक्य कोणते?तोंडात बोट घालणे :-
Q6) 
64,36,40 यांचा म.सा .वी ?
Q7) 
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील…………. राज्याच्या किनाऱ्यावर आहे.
Q8) 
रिझर्व बँक ऑफ इंडिया चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत.
Q9) 
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q10) 
महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत?
Q11) 
भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Q12) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली.
Q13) 
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Q14) 
ग्रामगीता कोणी लिहिली.
Q15) 
संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?
Q16) 
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q17) 
नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा  या म्हणुशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.
Q18) 
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
Q19) 
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.
Q20) 
नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q21) 
परळी या मतदारसंघाचे सध्याचे आमदार कोण आहेत?
Q22) 
सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे.
Q23) 
पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो?
Q24) 
मीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q25) 
अमित मिलिंद महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत महेश व मिलिंद पार्टनर आहेत महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमित तोंड कोणत्या दिशेस आहे?
Q26) 
भारतातील 29 वे राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली आहे.
Q27) 
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q28) 
बिड जिल्ह्यातुन कोणत्या जिल्ह्याच्या निर्मितीसाठी हालचाल सुरू आहे?
Q29) 
उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी कोणता?
Q30) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?