Q1)
5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q2)
संख्यामाला पूर्ण करा?26,38,52,68,…?
Q3)
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली?
Q4)
पाच टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Q5)
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q6)
भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते.
Q7)
आकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q8)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q9)
खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ त्याखाली दिलेल्या पर्यायातून निवडा.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.
Q10)
गोल्डन बॉल कोणाशी संबंधित.
Q11)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q12)
वर्धा व पैनगंगा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो.
Q13)
दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Q14)
शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Q15)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q16)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q17)
फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे.
Q18)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q19)
खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
Q20)
एका व्यवहारात 7200 नफा अनुक्रमे अ,ब,क,2:3:4 वाटल्यास ब चार वाटा किती?
Q21)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे?
Q22)
खालीलपैकी तांबड्या रंगाचा ग्रह कोणता?
Q23)
स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
Q24)
मुंबई ते गोवा हे 450 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोवा होऊन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q25)
पाकिस्तान येथे नुकत्याच कोणत्या शहराच्या विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला.