पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -06

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तबेला काय आहे?
Q2) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल व त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या.
Q3) 
अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत.
Q4) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q5) 
एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?
Q6) 
अंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते.224,197,168,………..,……..,101,80,65
Q7) 
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 53.5 किलो ग्रॅम आहे. वर्ग शिक्षकांसह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किलो ग्रॅम भरले, तर वर्गातील शिक्षकाचे वजन किती?
Q8) 
निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
Q9) 
प्रखरला जसे सौम्य तसे कर्कश ला काय?
Q10) 
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11) 
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q12) 
समुद्राची खोली मोजण्याचे एकक?
Q13) 
आलापल्ली येथील वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे.
Q14) 
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
Q15) 
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे.
Q16) 
2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?
Q17) 
खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते.
Q18) 
लोकमान्य टिळकांना मंडले तुरुंगातून ऐतिहासिक सूट केला किती वर्ष पूर्ण झाली?
Q19) 
कॉलरा आजार कशामुळे होतो?
Q20) 
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Q21) 
एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
Q22) 
ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?
Q23) 
169,269,350,414,463?
Q24) 
सौदी अरेबियाचा राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण?
Q25) 
सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?