Q1)
10 ग्रॅम तीळाची एक पुडी याप्रमाणे 15 kg तिळाच्या किती पुड्या तयार होतील.
Q2)
आम्हीसकाळी फिरायला जातो.अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.
Q3)
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q4)
सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर.
Q5)
पाच संख्यांची सरासरी 100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल.
Q6)
शून्याचा शोध कोणी लावला?
Q7)
देशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले?
Q8)
मंगेश 240 अंतर आठ तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तास वाढवावा लागेल?
Q9)
केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत.
Q10)
खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता?
Q11)
अनुज म्हणजे काय?
Q12)
………….हाशासकीय महसुलाचा महत्त्वाचा स्त्रोत होय.
Q13)
एका अवशक्ती म्हणजे किती वॅट?
Q14)
दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते.
Q15)
……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Q16)
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल.
Q17)
ज्या बहुव्रीहि समास चे पहिले पद नकारदर्शक असते त्याला कोणता समाज म्हणतात.
Q18)
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.
Q19)
खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही.
Q20)
सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
Q21)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
Q22)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे.
Q23)
पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला.
Q24)
केलेला उपकार जणत नाही असा……………..
Q25)
तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.