Q1)
…… का सूर्याच्या जवळच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे,
Q2)
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q3)
मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत.
Q4)
………………… राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत.
Q5)
‘अवरोहण’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q6)
‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Q7)
प्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Q8)
भाषा हे……………चे माध्यम आहे.
Q9)
मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?
Q10)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q11)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1, 5,14,30,55?
Q12)
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q13)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q14)
नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो?
Q15)
बोका या शब्दाचा विरुद्ध लिंगी योग्य पर्याय निवडा?
Q16)
शासनाने ग्रामस्तरावरील कोणास ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केलेले आहे?
Q17)
खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
Q18)
केक आणि पाव सच्वछिद्र हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?
Q19)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q20)
एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Q21)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q22)
बीड जिल्ह्याचे पुरातत्त्व काळातील नाव काय आहे?
Q23)
खालील अक्षर मालिकेतील संगत पद शोधा.CEG, IKM, NPT, UWY
Q24)
लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?
Q25)
सरणाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q26)
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q27)
अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली?
Q28)
कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?
Q29)
दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास?
Q30)
‘पानगळी’ चा ऋतू म्हणून कोणत्या ऋतूला ओळखले जाते?