Q1)
नरेंद्र मोदी हे व्यक्तीनुसार भारताचे कितवे पंतप्रधान आहे.
Q2)
भारताचे गृहमंत्री कोण आहेत.
Q3)
न,न,ण,बा,य हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असे.
Q4)
गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधीची कागदपत्रे कोण तयार करतो.
Q5)
लेसरच्या साह्याने पर्यावरण नियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात.
Q6)
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?
Q7)
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q8)
भूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?
Q9)
जर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले तर मुद्रित केलेल्या एकूण अंकांची संख्या किती असेल?
Q10)
आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.
Q11)
उपरा या पुस्तकाचे लेखक कोण.
Q12)
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Q13)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q14)
कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे.
Q15)
इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्द समहातील खालीलपैकी योग्य शब्दाची निवड करा.
Q16)
आम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते.सर्वात योग्य पर्याय निवडा.
Q17)
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता.
Q18)
गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?
Q19)
खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
Q20)
पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा. मीठ भाकरी ,गावरान, भाजीपाला, भाऊ-बहीण.
Q21)
9:25::49
Q22)
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
Q23)
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.
Q24)
मंदाक्रांता या अक्षर गणवतीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात.
Q25)
शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.
Q26)
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Q27)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Q28)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q29)
सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q30)
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?