Q1)
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?
Q2)
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
Q3)
भंडारा जिल्ह्याचे विभाजन.
Q4)
बालपण कोणते नाम आहे?
Q5)
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q6)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?.
Q7)
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
Q8)
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.
Q9)
कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.
Q10)
एका खलाशी 48 किमी चे अंतर प्रवाहाच्या दिशेने आठ तासात पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी बारा तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल
Q11)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2013 चे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटात देण्यात आले.
Q12)
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Q13)
684948 या संख्येतील 8 या स्थानिक किमतीतील फरक किती.
Q14)
साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ सांगा.
Q15)
तारापूर पावर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते.
Q16)
आम्हीसकाळी फिरायला जातो.अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.
Q17)
एक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.
Q18)
मी दहावी पास झालो चा काळ ओळखा?
Q19)
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…. नुसार आरोपी वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत,
Q20)
भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?
Q21)
एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते.
Q22)
15 ऑगस्ट 1999 रोजी रविवार होता तर 26 जानेवारी 2000 या दिवशी कोणता वार असेल.
Q23)
सातव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळायला गेला.
Q24)
अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
Q25)
टोक्यो 2021 ओलंपिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते.