पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -25

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q2) 
8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Q3) 
अजयने 70,000 रुपये गुंतवणूक एक उद्योग सुरू केला प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रुपये 1,05,000 गुंतविले राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रुपये 1,04,000 लाखगुंतीविले व उद्योगांमध्ये आला जर तीन वर्षानंतर या उद्योगातील नफा अजय प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा.
Q4) 
60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
Q5) 
खालील वाक्याचा प्रयोग ओळखा..शिपायकडून चोर पकडला जातो.
Q6) 
भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
Q7) 
स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Q8) 
एक खुर्ची व टेबल यांच्या किंमतींचे गुणोत्तर 5:7 आहे एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास तीन टेबलची किंमत किती.
Q9) 
हेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
Q10) 
आज रोजी तुकाराम ,हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Q11) 
खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
Q12) 
राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
Q13) 
अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q14) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q15) 
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
Q16) 
35 तासांचे सेकंद किती होतात?
Q17) 
ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Q18) 
सापेक्ष वदाचा सिद्धांत कोणी मांडला.
Q19) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q20) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q21) 
‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q22) 
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q23) 
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q24) 
खालीलपैकी कोणत्या संख्येने3 ने निशेष निश्चित भाग जातो?
Q25) 
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?