पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -52

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
2018 चा फुटबॉल चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशात झाला.
Q2) 
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?
Q3) 
कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे?
Q4) 
99999+999+99+9=?
Q5) 
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
Q6) 
362 117 व 244 या संख्यांची सरासरी किती.
Q7) 
कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Q8) 
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.‘मनी वसे ते…………’
Q9) 
समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.
Q10) 
संवाद कौमुदी या पक्षकातून सतीच्या अनिष्ट रूढी विरुद्ध लिखाण कोणी केले.
Q11) 
सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मकांची जरुरी असते.
Q12) 
दोन माणसांच्या वयाच्या गुणोत्तर 1:2 आहे. जर त्यांच्या वयाचे अंतर 12 वर्षे असेल तर कमी वय असलेल्या माणसाची वय किती असेल?
Q13) 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे.
Q14) 
वेगळा शब्द ओळखा.
Q15) 
ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण.
Q16) 
केलेला उपकार जणत नाही असा……………..
Q17) 
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q18) 
‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q19) 
एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.
Q20) 
पुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरला आहे?श्रीकृष्ण नवरा मी नवरीशिशुपाल नवरा मी न वरी
Q21) 
अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते.
Q22) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q23) 
खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल?4,196,16,144,36,100,64,X
Q24) 
भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.
Q25) 
संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे…………. होय