पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -44

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
2017 मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली आहे.
Q2) 
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q3) 
पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q4) 
जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल.वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q5) 
क्षयरोगाचे कारण काय असते?
Q6) 
पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Q7) 
अमरावतीचे विभागीय आयुक्त कोण आहेत.
Q8) 
एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळविले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
Q9) 
विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.
Q10) 
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q11) 
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत.
Q12) 
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.
Q13) 
कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.
Q14) 
समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता.
Q15) 
1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी 4 फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल?
Q16) 
टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.
Q17) 
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Q18) 
1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला.
Q19) 
लसीकरणानंतर शरीरामध्ये ……….तयार होतात.
Q20) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q21) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q22) 
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q23) 
गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
Q24) 
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Q25) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?