Q1)
कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?
Q2)
एका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q3)
मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे?
Q4)
‘रामसर करारासाठी ‘कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते?
Q5)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q6)
सोनार: फुंकणी ::लोहार:?
Q7)
सहा संख्यांची सरासरी64.5 आहे सातवी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती होईल?
Q8)
नागालँड ची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?
Q9)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q10)
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत?
Q11)
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Q12)
1545972 या संख्येतील 4 व 5 अंकाचा स्थानिक किमतीतील फरक किती?
Q13)
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Q14)
वर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.
Q15)
तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता?
Q16)
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?
Q17)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q18)
खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाट जोडते?
Q19)
100 ते300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
Q20)
मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q21)
One sun, one world ,one gride योजना कोणत्या सरकारने सुरू केली?
Q22)
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता जास्त होते?
Q23)
मारुती चितमपल्ली यांनी………. जाणिवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिलेले आहे.
Q24)
रेटिना कोणत्या अवयवात आढळतो?
Q25)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q26)
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q27)
दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q28)
टोक्यो ओलंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?
Q29)
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q30)
शीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल?