Q1)
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Q2)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?
Q3)
खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?
Q4)
एका व्यक्तीने रुपये 1140 ला घड्याळा विकल्यास 5% तोटा झाला तेच घड्याळ 5% नफा कमी होण्यास किती रुपयात विकावे?
Q5)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q6)
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q7)
क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा.प्रत्येक मुला-मुलींनी आई-वडिलांची सेवा करावी.
Q8)
1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Q9)
ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
Q10)
रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
Q11)
एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Q12)
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Q13)
भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?
Q14)
प्राणी संग्रहालयामध्ये काही सिंह व काही शहामृग आहेत प्राणी संग्रहालय निरीक्षकाने एकूण 45 डोकी व 150 पाय मोजले तर सिंहांची संख्या किती?
Q15)
पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401
Q16)
एका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?
Q17)
एका संख्येला 36 ने भागले असता बाकी 25 उरते तर त्या संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल?
Q18)
तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q19)
एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?
Q20)
स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर 15% रक्कम फटाक्यावर 10 टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33 टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्या जवळ2200 रुपये उरले तर स्वराज जवळ एकूण किती रुपये होते?
Q21)
मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे व शेवटून 23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?
Q22)
वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?
Q23)
राजनला एकच बहीण आहे. राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण?
Q24)
पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव
Q25)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q26)
पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?
Q27)
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q28)
अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
Q29)
‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Q30)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q31)
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q32)
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Q33)
एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?
Q34)
15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Q35)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?
Q36)
पोर्ट ब्लेअर ही …….ची राजधानी आहे.
Q37)
दि प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला?
Q38)
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन…………… रोजी पाळला जातो.
Q39)
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिकेचा नमुना घेतला आहे?
Q40)
शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार ओळखा.
Q41)
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q42)
भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?
Q43)
वासरू या शब्दाचे लिंग काय?
Q44)
2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
Q45)
36 किमी प्रति तास म्हणजे किती.
Q46)
प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. जर भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?
Q47)
इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q48)
यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q49)
महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q50)
ओरिसा :भुवनेश्वर:: मणिपूर:?
Q51)
उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Q52)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
Q53)
‘दर्पण’ हे पत्र 832 आली मुंबईत कोणी सुरू केले ?
Q54)
भारतातील…… या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते,
Q55)
शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?
Q56)
समास ओळखा. आई वडील
Q57)
एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?
Q58)
1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत?
Q59)
लोक न्यायालयाला…… असे ही म्हणतात.
Q60)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.LMQ:MNR::MOJ:?
Q61)
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q62)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q63)
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची अशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात…………….. असे म्हणतात.
Q64)
ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?
Q65)
द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान……………. यांनी सांगितले.
Q66)
121 चा वर्ग किती?
Q67)
योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *
Q68)
इ.स. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
Q69)
रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
Q70)
तीन संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Q71)
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q72)
एका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज पाच हफ्त्यात फेडले प्रत्येक हप्ता हा मागील हफ्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q73)
रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?
Q74)
4,8,16,32,64,128………. यातील अकरावे पद कोणते?
Q75)
एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटी कोणाचे माप काढा.
Q76)
फुलांनासुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q77)
न ज व रा हि अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?
Q78)
‘जागतिक अन्नसुरक्षा दिन’ केव्हा साजरा केला जातो.
Q79)
अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Q80)
एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?
Q81)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q82)
देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता?
Q83)
सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?
Q84)
मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे…………..
Q85)
2022 च्या पदवीभूषण पुरस्काराचे एकूण मानकरी किती ?
Q86)
भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Q87)
हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q88)
अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे ?
Q89)
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q90)
नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदा नंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नेता पासून किती अंतर असेल?
Q91)
सौंदर्यप्रसाधनांत वापरल्या जाणाऱ्या मृदेला काय म्हणतात?
Q92)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q93)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q94)
एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?
Q95)
‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Q96)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q97)
एका आयताकृती शेताची लांबी 1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मी आहे तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काढा.
Q98)
ठक्कर बाप्पा यांनी…………….. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
Q99)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q100)
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?