Q1)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q2)
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Q3)
लुप्त पद कर्मधारय समास म्हणजेच……….. होय.
Q4)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q5)
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q6)
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q7)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या………….. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळख.
Q8)
एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कंप्युटर प्रत्येकी 4000 रुपयांचा खरेदी केले त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी 20,000 रुपये खर्च झाला त्याने प्रत्येक कम्प्युटरची छापील किंमत 5000 रुपये ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किमतीवर 10% सूट देण्याचे ठरविले तर त्या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती?
Q9)
उस्ताद अमजद अली खान हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
Q10)
सन 2015 मध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित झाला आहे.
Q11)
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q12)
803×15=?
Q13)
‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Q14)
खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल.
Q15)
संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q16)
नगमा ही आनंदची पत्नी आहे. व संजय ची बहिण आहे तर शामराव संधीचे वडील आहेत तर शामराव हे आनंदचे कोण?
Q17)
जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q18)
समूहदर्शक शब्द ओळखा.जसा चाव्यांचा जुडगा तसा पुस्तकांचा……
Q19)
लखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q20)
महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते.
Q21)
एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Q22)
तेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q23)
एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.
Q24)
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q25)
61 व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार लाभलेल्या भाग मिल्खा भाग या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले.