पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 17-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?
Q2) 
दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?
Q3) 
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q4) 
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.
Q5) 
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.
Q6) 
चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.
Q7) 
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q8) 
भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
Q9) 
दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौ सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q10) 
शिकवलायसन्सची विधी ग्राह्यता किती आहे?
Q11) 
… या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली आहे,
Q12) 
जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजेच……..?
Q13) 
नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Q14) 
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15) 
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q16) 
दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
Q17) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q18) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q19) 
4225:67::3025:?
Q20) 
देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते?
Q21) 
एक हेक्टर बरोबर किती?
Q22) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो?
Q23) 
प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Q24) 
कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
Q25) 
खालीलपैकी कोणती नदी बंगालाच्या उपसागरास मिळत नाही?
Q26) 
1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?
Q27) 
विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Q28) 
तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
Q29) 
कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?
Q30) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q31) 
प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Q32) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q33) 
चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा,
Q34) 
मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय एम ई आय म्हणजे काय?
Q35) 
…………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.
Q36) 
माणसा परिस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा.
Q37) 
एका वर्गामध्ये 18 मुले फार उंच आहेत जर या उंच मुलांची संख्या एकूण मुलांच्या संख्येच्या तीन चतुर्थांश असेल आणि त्या वर्गात एकूण विद्यार्थ्यांपैकी दोन तृतीयांश मुले असतील तर त्या वर्गात किती मुली असतील?
Q38) 
गटातील वेगळा शब्द कोणता?
Q39) 
……… हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.
Q40) 
हसीना घरातून निघून थेट पश्चिमेकडे असणाऱ्या बाजारात पोहोचली. तिथून ती उजवीकडे काटकोनातून वळून सरळ शाळेत गेली. तर तिचे घर शाळेच्या कोणत्या दिशेस आहे?
Q41) 
वाहवा या शब्दाची जात ओळखा?
Q42) 
घरातील एका भिंतीवरील घड्याळालात 3 वा.25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोर आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?
Q43) 
हिरवे हिरवे गार गालिचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q44) 
राहुरी विद्यापीठाने नुकतीच विकसित केलेली सोयाबीनची एक जात?
Q45) 
मुंबई उच्च न्यायालयाचे……. येथे खंडपीठ नाही,
Q46) 
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q47) 
एका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?
Q48) 
एका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?
Q49) 
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q50) 
ग्रामसेवक ग्रामपंचायतचा…….‌ म्हणून काम करतो,
Q51) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q52) 
42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q53) 
एका सर्वसाधारण वर्षात जर तीन जानेवारीला रविवार असेल तर त्या महिन्यात चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ?
Q54) 
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q55) 
योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकचे वर्तुळ रंगवा.
Q56) 
राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ?
Q57) 
खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ड्यूरॅंड रेषा आहे?
Q58) 
बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?
Q59) 
भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.
Q60) 
5,8,11,14,17,?
Q61) 
लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?
Q62) 
अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे हे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमाने गुन्हा आहे?
Q63) 
पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
Q64) 
……… च्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात.
Q65) 
भारतीय घटनेच्या…………. व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते.
Q66) 
प्रत्येक मोटर वाहनास कोणता विमा असणे आवश्यक आहे?
Q67) 
पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?
Q68) 
नीरज चोप्राणे भारताला ऑलम्पिक मध्ये कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?
Q69) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q70) 
0.9857×0.01×0.0001=?
Q71) 
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.
Q72) 
हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q73) 
कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.
Q74) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q75) 
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q76) 
भारताचे उपराष्ट्रपती हे…… चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Q77) 
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q78) 
‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?
Q79) 
लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.
Q80) 
जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?
Q81) 
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Q82) 
एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली की माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
Q83) 
महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?
Q84) 
100:29:96:?
Q85) 
यापैकी वेगळा शब्द कोणता?
Q86) 
सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..
Q87) 
पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल आवडले का तुला हे पुस्तक………..
Q88) 
जर पाऊस=213 , देऊळ=416, उखळ=156, तर सळसळ हा शब्द कोणत्या अंकांनी लिहाल?
Q89) 
एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?
Q90) 
1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Q91) 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q92) 
कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?
Q93) 
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Q94) 
गावचा पोलीस पाटील………. कडून नियुक्त केला जातो.
Q95) 
सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?
Q96) 
कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.
Q97) 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर दि शुद्राज हा ग्रंथ कोणा समर्पित केला?
Q98) 
चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.
Q99) 
भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेखा कोणती ?
Q100) 
एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाचे सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते?