पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q2) 
क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Q3) 
खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
Q4) 
पुढील शब्दाचा समास सांगा.दररोज
Q5) 
पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्या ला जांभळा म्हटले जांभळ्याला निळा म्हटले निळ्याला तपकिरी म्हटले तपकिरीला पांढरा म्हटले पांढऱ्याला काळा म्हटले काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?
Q6) 
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q7) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q8) 
सादिक अली खा हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत?
Q9) 
वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?
Q10) 
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q11) 
मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?
Q12) 
तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?
Q13) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q14) 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Q15) 
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Q16) 
एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Q17) 
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता?
Q18) 
केलेले उपकार विसरणारा…….
Q19) 
अपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत…………. गावाला वळसा?
Q20) 
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?
Q21) 
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
Q22) 
‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?
Q23) 
स्त्रीलिंग ओळखा.
Q24) 
RBI  चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q25) 
पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Q26) 
महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?
Q27) 
खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?
Q28) 
वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या ?
Q29) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q30) 
खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?
Q31) 
G E N E R A T O R यामध्ये किती स्वर आहेत?
Q32) 
वर्तुळाचा परीघ १५४ सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ?
Q33) 
विजोड पद ओळखा?
Q34) 
जगात बुवा अन मनात कावा समानार्थी म्हण ओळखा.
Q35) 
2.76:27.60: :36,57?
Q36) 
रदन या शब्दाचा समानार्थी शब्द?
Q37) 
घड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?
Q38) 
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q39) 
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकार पत्र देण्याबाबतचा नियम कोणता?
Q40) 
सकाळी सूर्यप्रकाश मध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते?
Q41) 
ग्रह :बुध ::तारा:?
Q42) 
एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?
Q43) 
यापैकी वेगळा शब्द कोणता?
Q44) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q45) 
खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही?
Q46) 
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.
Q47) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q48) 
शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?
Q49) 
8 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q50) 
एका आयताकृती बागेला 5 वेडे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17000 रुपये खर्च आला जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती?
Q51) 
एक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?
Q52) 
खालील पैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?
Q53) 
रेश्टर हे कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?
Q54) 
तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.
Q55) 
फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात….,……… येथे आहे.
Q56) 
घड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?
Q57) 
नर्मदा आणि तापी या नद्या….. आहेत.
Q58) 
पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?
Q59) 
विस्तृत: व्यापक:: जरा:?
Q60) 
उंटाचा ……..असतो.
Q61) 
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q62) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q63) 
एक पद्म म्हणजे एकावर किती शून्य?
Q64) 
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q65) 
अजय संजय पेक्षा उंच आहे. रवी विजय पेक्षा बुटका आहे. विजय संजय पेक्षा उंच नाही. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे ?
Q66) 
निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाने केली आहे?
Q67) 
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q68) 
खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?
Q69) 
मराठीत कोणती विभक्ती प्रत्यय विरहित आहे?
Q70) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q71) 
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?
Q72) 
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?
Q73) 
भंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.
Q74) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?
Q75) 
महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?
Q76) 
महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?
Q77) 
5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Q78) 
वापिका…..
Q79) 
श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते?
Q80) 
सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
Q81) 
वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
Q82) 
अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Q83) 
एक सांकेतिक भाषेत कमल हा शब्द कनमनलन असा लिहीतात तर त्या भाषेत सरबत हा शब्द कसा लिहावा?
Q84) 
अंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव…….हे होते.
Q85) 
प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. जर भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल?
Q86) 
वेगळा पर्याय ओळखा.
Q87) 
एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.
Q88) 
25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.
Q89) 
झाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,
Q90) 
एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?
Q91) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q92) 
विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध
Q93) 
10.5+1.05+105=……?
Q94) 
मृण्मयी वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मृण्मयी ची कोण?
Q95) 
एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.
Q96) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q97) 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Q98) 
1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Q99) 
फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ?
Q100) 
1,5,14,30,55,91,?