Q1)
खालीलपैकी विसंगत जोडी कोणती?
Q2)
महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे.
Q3)
मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत.
Q4)
संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.
Q5)
एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते.
Q6)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q7)
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.
Q8)
सोमवार: शनिवार:: चैत्र:?
Q9)
पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q10)
मानवी हक्क कोणत्या दिवशी पाळतात.
Q11)
800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.
Q12)
गीताने फोटो तीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझ्या नवरा आहे फोटोतील व्यक्ती गीताची कोण?
Q13)
एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q14)
एका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?
Q15)
राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाच्या वतीने दिला जातो..
Q16)
हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.
Q17)
…….. हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.
Q18)
भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?
Q19)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q20)
अनु केंद्रात हे कण असतात.
Q21)
पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती.
Q22)
सलाबत खानचा मकबरा आहे कोणाचे वास्तविक नाव आहे?
Q23)
छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?
Q24)
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q25)
सौरभ चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले आहेत बुधवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?