पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?
Q2) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q3) 
गटात ंंन बसणारा शब्द ओळखा?
Q4) 
खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
Q5) 
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
Q6) 
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची निधी ग्राह्यता किती आहे?
Q7) 
खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Q8) 
2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q9) 
11,24,39,56,….
Q10) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q11) 
बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत?
Q12) 
एका रांगेमध्ये अ चा क्रमांक पुढून 18वा आहे तसेच ब चा क्रमांक मागून 16 वा आहे क चा क्रमांक पुढून 25 वा असून तो अ आणि ब यांच्या मध्यभागी आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Q13) 
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली?
Q14) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q15) 
मोटर वाहनाचे मडमार्ग काय असते?
Q16) 
खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Q17) 
ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??
Q18) 
एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे काश्मीर शिमला 9745 म्हणजे शिमला केरळ उटी 568 म्हणजे उटी दार्जिलिंग कश्मीर तर उटी शिमला कश्मीर साठी कोणते संकेत वापरावे?
Q19) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Q20) 
7056 संख्येचे वर्गमूळ किती?
Q21) 
मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?
Q22) 
…… या विकारात/रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही.
Q23) 
दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
Q24) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q25) 
…………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Q26) 
‘ब’ या वर्णाचे उच्चारनुसार असलेले स्थान खालीलपैकी कोणते?
Q27) 
त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा?
Q28) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17,21,26,32,39,……..?
Q29) 
खालीलपैकी विशेष नाम कोणते ते लिहा?
Q30) 
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q31) 
एका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?
Q32) 
अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ  गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता
Q33) 
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q34) 
खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
Q35) 
पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती?
Q36) 
गटात न बसणारे पद ओळखा.
Q37) 
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q38) 
42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर आपली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q39) 
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q40) 
भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.
Q41) 
एक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?
Q42) 
आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5 टक्के होती अनुपस्थिती विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q43) 
तू माऊलीहून मायाळू| चंद्राहुनी शितल|पाणी या होनी पातळ| कल्लोळ प्रेमाचा|वरील पंक्तीतील अलंकार ओळखा.
Q44) 
जागतिक पर्यावरण दिवस ……या दिवशी साजरा केला जातो,
Q45) 
ऑलम्पिक विजेते चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q46) 
महाराष्ट्रातील कोणत्या जिला सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
Q47) 
खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q48) 
घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते.
Q49) 
खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?
Q50) 
‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना कोणी केली ?
Q51) 
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Q52) 
मृत्युंजयता…..
Q53) 
खालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहा.पडत्या फळाची………….
Q54) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?
Q55) 
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुखालीलपैकी कोण असतो ?
Q56) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q57) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q58) 
संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?
Q59) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q60) 
सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
Q61) 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?
Q62) 
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Q63) 
खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Q64) 
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Q65) 
सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?
Q66) 
खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय?
Q67) 
वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
Q68) 
या गटात न बसणारी संख्या ओळखा.
Q69) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर  किंग कोणाला म्हणतात?
Q70) 
पुढील वाक्याचा काळ ओळखा.गणेश शाळेत जात होता.
Q71) 
बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Q72) 
डाळिंब पासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात?
Q73) 
भाववाचक नाम ओळखा?
Q74) 
100,90,?40,0
Q75) 
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q76) 
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Q77) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17,21,26,32,39,……..?
Q78) 
भारताची महिला खेळाडू कमल प्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q79) 
तो मुलगा उभ्याने पाणी गटागट पितो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा?
Q80) 
मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला.
Q81) 
संमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?
Q82) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?
Q83) 
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Q84) 
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q85) 
मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q86) 
शून्याचा शोध कोणी लावला?
Q87) 
5,216,:8′?
Q88) 
एका अपूर्णाकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.
Q89) 
ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?
Q90) 
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
Q91) 
स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम…………… शी संबंधित आहे.
Q92) 
इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??
Q93) 
शुद्धलेखनाचे नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?
Q94) 
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Q95) 
मुलगा हे कोणते नाम आहे?
Q96) 
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q97) 
45,000 रुपये रक्कमेचे तीन वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळव्याज होते तर व्याजाचा दर किती?
Q98) 
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q99) 
एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलांच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे?
Q100) 
विसंगत घटक ओळखा .