पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q2) 
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा?
Q3) 
कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा…………… हा अलंकार होतो.
Q4) 
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q5) 
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
Q6) 
जगात…….. हे सर्वात मोठे खंड आहे ?
Q7) 
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q8) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q9) 
परवा पाऊस पडत होता उद्या शनिवार आहे तर पाऊस कोणत्या वारी पडत होता?
Q10) 
समोरचा रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो ?
Q11) 
नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत?
Q12) 
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13) 
भारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.
Q14) 
सार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?
Q15) 
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?
Q16) 
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.
Q17) 
पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखा.
Q18) 
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Q19) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q20) 
इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ?
Q21) 
एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?
Q22) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी/लांब नदी कोणती?
Q23) 
हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत?
Q24) 
रजनी या शब्दाचा अर्थ काय होतो?
Q25) 
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q26) 
1200चे 15 टक्के किती?
Q27) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q28) 
विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?
Q29) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q30) 
कवी या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?
Q31) 
1+2+3+4+……10=?
Q32) 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?
Q33) 
पोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q34) 
8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q35) 
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?
Q36) 
‘खसखस पिकणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q37) 
15 मजूर एक काम दहा दिवसात करतात, त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
Q38) 
वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?
Q39) 
इस्रो उपग्रह खालीलपैकी…. येथे आहे.
Q40) 
विसंगत घटक ओळखा.
Q41) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q42) 
64,36,40 यांचा म.सा .वी ?
Q43) 
पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?
Q44) 
पुढीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता आहे?
Q45) 
एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास628 रुपये आहे व 5 वर्षाची रास662 होते तर ती रक्कम कोणती?
Q46) 
पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,
Q47) 
3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Q48) 
एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q49) 
अचल=?
Q50) 
बोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?
Q51) 
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q52) 
खालीलपैकी कोणता वर्ग शीत रक्ती आहे?
Q53) 
खालील वाक्यातील कर्म ओळखा.सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
Q54) 
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Q55) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q56) 
एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.
Q57) 
वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’
Q58) 
‘रास्त गोफ्तार’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
Q59) 
8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
Q60) 
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती ?
Q61) 
सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते?
Q62) 
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…………. नुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.
Q63) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q64) 
‘कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा.
Q65) 
सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Q66) 
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q67) 
राज्य वन्यजीवकृती आराखडा तयार करणे हे देशातील पहिले राज्य कोणते?
Q68) 
13, 27 ,42 ,58, 75,?
Q69) 
एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर रुपये तीन प्रमाणे किती येईल?
Q70) 
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
Q71) 
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.
Q72) 
शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
Q73) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q74) 
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यात आदिवासी चे प्रमाण जास्त आहे ?
Q75) 
महाराष्ट्र  राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Q76) 
शून्याचा शोध कोणी लावला?
Q77) 
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??
Q78) 
गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Q79) 
एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?
Q80) 
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q81) 
कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे ?
Q82) 
एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q83) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q84) 
महाराष्ट्रातील पंचायत राज्य पद्धती…. स्तरीय आहे,
Q85) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q86) 
मेळघाट अभयारण्य यासाठी राखीव आहेत?
Q87) 
सॅलब्युटॅमोल हे औषध कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरतात?
Q88) 
पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.
Q89) 
19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Q90) 
अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.
Q91) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
Q92) 
खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती ?
Q93) 
भारतीय राज्यघटनेचे कलम…… अन्वये देशात आर्थिक आणि बानी लागू करता येते.
Q94) 
……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
Q95) 
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q96) 
…… या रक्तगटाला ‘युनिव्हर्सल एक्सेप्टर ‘ असे म्हणतात.
Q97) 
मॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?
Q98) 
खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रसार होतो?
Q99) 
रशियाचे संसदेस काय नाव आहे.
Q100) 
कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?