पोलीस भरती टेस्ट सिरीज राज्यघटना टेस्ट

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
हेबियस काॅर्पस हा रिट सर्वाेच्च न्यायालयात खालील प्रकरणी वापरता येईल.
Q2) 
खालीलपैकी काेण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री हाेते.
Q3) 
स्वातंत्र्यपूर्व भारताचे इतिहासासंदर्भात ‘स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक’ असे काेणाला संबाेधले जाते?
Q4) 
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ व ‘समाजवादी’ हे शब्द खालील पैकी काेणत्या घटना दुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले?
Q5) 
भारतीय राज्यघटना ............ या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे.
Q6) 
खालीलपैकी काेणत्या आयाेगास घटनात्मक आयाेगाचा दर्जा प्राप्त नाही?
Q7) 
महाराष्ट्रामध्ये काेणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली?
Q8) 
पंचायत राज्य पद्धतीचा मुख्य उद्देश काेणता?
Q9) 
राज्यपालांना काेण शपथ देते?
Q10) 
पंचायत समितीचा सचिव काेण असताे?