पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -100

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण?
Q2) 
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Q3) 
चुकीची जोडी ओळखा?
Q4) 
दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा.
Q5) 
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Q6) 
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतल वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q7) 
अनु रक्ता या शब्दाचा अर्थ?
Q8) 
महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार………………..ला असतो.
Q9) 
खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.
Q10) 
एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्याआधीच्या हप्त्याचे 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q11) 
खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Q12) 
खालील उदाहरणांमधील रस ओळखा.आता विश्वात्मके देवे| येणे वाग्जज्ञे तोषावे|
Q13) 
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q14) 
दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल?
Q15) 
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Q16) 
इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?
Q17) 
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q18) 
मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?
Q19) 
गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Q20) 
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?
Q21) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.
Q22) 
कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?
Q23) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q24) 
9999-[8888-(7777-6666)]=?
Q25) 
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.
Q26) 
पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन आहे ?
Q27) 
2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?
Q28) 
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Q29) 
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?13,27,42,58,75……..?……
Q30) 
खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ण या अनुनासिका प्रमाणे होतो.
Q31) 
0,7,26,63,?
Q32) 
कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?
Q33) 
अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q34) 
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q35) 
एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा दहा अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल?
Q36) 
दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?
Q37) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो?
Q38) 
घड्याळ्यात दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल
Q39) 
जगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते?
Q40) 
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Q41) 
महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
Q42) 
दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?
Q43) 
संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?
Q44) 
दिव्याने साडे 19 रुपये प्रति किलोग्राम दराने 300 ग्रॅम वांगी आणि 23 रुपये प्रति किलो दराने अर्धा किलो ग्रॅम दोडका विकत घेतला. तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील?
Q45) 
गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा.
Q46) 
माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q47) 
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा ताणसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला?
Q48) 
वर्गांमध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू आहे एका विद्यार्थ्याला हे काम करायला 80 दिवस लागतात तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील?
Q49) 
फोर्स वन काय आहे?
Q50) 
500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?