Q1)
500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?
Q2)
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?
Q3)
एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q4)
खालीलपैकी….. या चित्रपटात सन 2016 च्या ऑस्कर अवॉर्ड साठी नॉमिनेशन करण्यात आले आहे,
Q5)
सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते.
Q6)
सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते?
Q7)
दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q8)
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?
Q9)
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q10)
मालिकेतील रिकामी जागा भरा12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.
Q11)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q12)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q13)
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
Q14)
घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15)
52 दरवाजाचे शहर कोणा संबोधले जाते?
Q16)
कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता?
Q17)
गटात न बसणारे पद ओळखा.
Q18)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q19)
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q20)
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?