Q1)
1,5,14,30,55,91?
Q2)
सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Q3)
दोन संख्यांचा म सा वी आणि ल सा वी अनुक्रमे 6 व 72 आहे, जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती?
Q4)
‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ………या राज्यात आढळते..
Q5)
भारत-बांगलादेश भू सीमा निश्चित संबंधातील विधेयक…. वि घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते,
Q6)
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही.
Q7)
उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Q8)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.
Q9)
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Q10)
खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही?
Q11)
संन्यासी राष्ट्र म्हणून कोणते राष्ट्र ओळखले जाते?
Q12)
……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
Q13)
एक किलो ग्राम म्हणजे किती ग्राम……..?
Q14)
खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?
Q15)
श्रवण या शब्दापासून तयार झालेली विशेषण ओळखा,
Q16)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q17)
दूध पावडर मध्ये जास्तीत जास्त अद्रक चे प्रमाण किती असते?
Q18)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
Q19)
एका समभुज चौकोन नाच्या कर्णाची लांबी सहा सेमी व आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती किती असेल?
Q20)
कोणत्या समाजसुधारणा सुधारकाने1893 मध्ये विधवा विवाह उद्योजक तर मंडळची स्थापना केली?
Q21)
जर 15 17 16 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तरK=?
Q22)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q23)
एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?
Q24)
लोकनायक पुढीलपैकी कोणाला म्हणतात?
Q25)
जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?
Q26)
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q27)
पन्नास या शब्दाची जात ओळखा.
Q28)
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते कोणते?
Q29)
आरती सुरू झाल्यावर घंटा नाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा,
Q30)
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?