Q1)
5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Q2)
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q3)
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.
Q4)
खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हटले जाते.
Q5)
ममता बॅनर्जी यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या कितव्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत आहेत?
Q6)
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q7)
खालीलपैकी कोणता राज्य केंद्रशासित प्रदेशाने कोविड 19 मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य हे विशेष अभियान सुरू केले?
Q8)
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत.
Q9)
2 भावांच्या वयाचे गुणोत्तर7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय.
Q10)
4 सेकंद व 2 तासाचे गुणोत्तर काढा?
Q11)
पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द नाही.
Q12)
100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत?
Q13)
मोहन हा गणेश पेक्षा उंच आहे परंतु संजय पेक्षा ठेंगणा आहे राधिकाही गणेश इतकेच उंच परंतु दीपिका पेक्षा उंच आहे तर राधिका ही :
Q14)
सापेक्ष वदाचा सिद्धांत कोणी मांडला.
Q15)
एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.
Q16)
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q17)
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 व 25,000 रुपये गुंतवतात त्यांना 16,000 नफा होतो तर नीता चा नफा किती.
Q18)
गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते 25% रक्कम घर भाडे 20 टक्के रक्कम आई-वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5000 बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती?
Q19)
169,269,350,414,463,?
Q20)
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20, 80, 180, ?, 500, 720
Q21)
खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल.
Q22)
विमानाचा शोध कोणी लावला.
Q23)
आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?
Q24)
प्रदूषण करणार्या कडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने……….. मध्ये हरित न्यायालय सुरू केले.
Q25)
खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे.