Q1)
शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह जी यांची समाधी कोठे आहे?
Q2)
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q3)
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q4)
राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Q5)
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?
Q6)
वाक्याचा प्रकार ओळखा.पाऊस पडला असता तर पिके चांगले आले असते.
Q7)
उपसरपंच निवड कोण करतात?
Q8)
महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?
Q9)
डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?
Q10)
मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.
Q11)
मंडलेल्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक आणि कोणता ग्रंथ लिहिला.
Q12)
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?
Q13)
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q14)
विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Q15)
नेताजी सुभाष चंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट ही संस्था कोठे आहे?
Q16)
मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Q17)
पेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q18)
एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्रीची किंमत किती?
Q19)
ब्राह्मणी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?
Q20)
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q21)
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष.
Q22)
दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे जर त्या संख्या पैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती?
Q23)
महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q24)
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q25)
753432 चे वर्गमूळ किती.