पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 15-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
0.03×0.03×0.03=?
Q2) 
‘वर्गीक कुरियर’ हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q3) 
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
Q4) 
इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा.अ) किताब.            1) हस्तस्पर्शब) दस्तापोशी.         2) पदवीक) फतेह.               3) राजपत्रड)  फर्मान.              4) विजय
Q5) 
POCSO ACT हा कायदा…………. या विषयाशी संबंधित आहे.
Q6) 
6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q7) 
कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जुळण ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात काय म्हणतात?
Q8) 
रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q9) 
भामरागड येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही?
Q10) 
15:?::25:45
Q11) 
देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे?
Q12) 
भाषेतील आद्य घटक कोणता आहे?
Q13) 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
Q14) 
औरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Q15) 
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q16) 
वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
Q17) 
‘अनुराग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q18) 
मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?
Q19) 
सागर विजय पेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित सागर पेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे?
Q20) 
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.
Q21) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो?
Q22) 
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?
Q23) 
एका बागेत आंब्याची एकूण 841 रुपये लावायची आहेत जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?
Q24) 
‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q25) 
गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Q26) 
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q27) 
एप्रिल महिन्याच्या चार तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल ?
Q28) 
वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2022 नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले ?
Q29) 
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
Q30) 
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.
Q31) 
खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.भाकऱ्यांची……
Q32) 
देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?
Q33) 
सिंह:छावा ::घोडा:?
Q34) 
53,44,52,?,51,46
Q35) 
कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?
Q36) 
खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.
Q37) 
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q38) 
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकल आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 पडतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?
Q39) 
द अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
Q40) 
जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….
Q41) 
एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.
Q42) 
एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
Q43) 
‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Q44) 
महाराष्ट्रातील… या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.
Q45) 
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Q46) 
अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.
Q47) 
अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
Q48) 
हार या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Q49) 
एका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?
Q50) 
एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रक्कमेचे द.शा.द.शे 8 दराने23,220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती?
Q51) 
महाराष्ट्राचे  आद्य कवी मुकुंदराज स्वामी  यांचे समाधी स्थळ कोणत्या शहरात आहे?
Q52) 
431:144::324:?
Q53) 
250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?
Q54) 
विद्यार्थी :शाळा::?: क्रीडांगण
Q55) 
कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी……………… साली प्लेगच्या साथीत केला होता.
Q56) 
अंग झाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q57) 
वासराला कोकरू म्हटले कोकराला रेड कोमटले रेडकाला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले व कडूला पाडस म्हटले तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल?
Q58) 
यकृत हा अवयव शरीरातील…………… संबंधित आहे.
Q59) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Q60) 
729 चे घनमूळ किती?
Q61) 
कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.
Q62) 
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता.
Q63) 
घटना समितीने जनगणमन या गीता राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?
Q64) 
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q65) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q66) 
एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते
Q67) 
दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळा चे गुणोत्तर सांगा?
Q68) 
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q69) 
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Q70) 
वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?
Q71) 
19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
Q72) 
महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q73) 
6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Q74) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q75) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q76) 
मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q77) 
वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?
Q78) 
…………… हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
Q79) 
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q80) 
शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.
Q81) 
4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?
Q82) 
एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Q83) 
औरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
Q84) 
तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा.
Q85) 
एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखला.
Q86) 
पंढरीचा जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले.या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q87) 
खालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा कोणता शब्द आहे.
Q88) 
5,8,11,14,17,?
Q89) 
न ज व रा हि अक्षरे जुळवुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल ?
Q90) 
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q91) 
ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Q92) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Q93) 
खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.
Q94) 
एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटी कोणाचे माप काढा.
Q95) 
बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q96) 
एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरल्यास ‘अ’ नाला दहा तास बनाला पंधरा तास व क नळाला बारा तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास लागणारा कालावधी किती ?
Q97) 
दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?
Q98) 
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q99) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q100) 
‘किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.