पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q2) 
एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q3) 
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?
Q4) 
खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा.
Q5) 
ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q6) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?
Q7) 
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
Q8) 
महाराष्ट्रात…………. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.
Q9) 
गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
Q10) 
या पैकी घटनेत नमूद असलेल्या मूलभूत कर्तव्य ओळखा?
Q11) 
‘हर्षरचित’ या ग्रंथाचे लेखक कोण?
Q12) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
Q13) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q14) 
2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.
Q15) 
20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 एंपियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकांचा दोन टोकात……………. विभवांतर असावे.
Q16) 
‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Q17) 
924* या चार अंकी संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर*च्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल?
Q18) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q19) 
भाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?
Q20) 
कोणाच्या पिल्यास बछडा म्हणतात?
Q21) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री………..
Q22) 
खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,
Q23) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q24) 
खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?
Q25) 
‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र कोणाची आहे?
Q26) 
जगातील सर्वात उंच ऑल साईड 3D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे उभारण्यात आले आहे ?
Q27) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q28) 
ग्रामसेवकाचा पगार…… निधीतून होतो.
Q29) 
मणिपूर राज्याची राजधानी ………आहे.
Q30) 
एका द्रावणामध्ये अ मिश्रण व ब मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे4:3 आहे त्या मिश्रणामध्ये व मिश्रण तीन लिटर अधिक वाढविल्यास नवीन प्रमाण 4:5 होते तर अ मिश्रण किती होते?