Q1)
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q2)
13:196:16:..?
Q3)
साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावे?
Q4)
खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Q5)
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q6)
शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा व त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे शासन.
Q7)
फोर्स वन काय आहे?
Q8)
वीस वर्षांपूर्वी अमित व दज्ञेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर5:9 आहे तर अमित व दज्ञेश यांच्या वयातील अंतर किती आहे?
Q9)
मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनी ला काय म्हणतात?
Q10)
ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर ससापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत.
Q11)
एक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?
Q12)
9:50::16:?
Q13)
विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Q14)
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q15)
सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?
Q16)
यमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,
Q17)
एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते तर शिक्षकाचे वय किती?
Q18)
महाराष्ट्र ………..याच्या उत्तर – पश्चिम भागात वसलेले आहे.
Q19)
कवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.
Q20)
‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?
Q21)
दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहेत तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती?
Q22)
आज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Q23)
कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Q24)
खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय असू शकतात?अ) साठीब) बाहेरक) आणिड) परंतु
Q25)
पुढील पदाच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील?93152748006?47251?9
Q26)
एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Q27)
दोन संख्यांचा गुणाकार 42 आहे या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काही येईल?
Q28)
पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.
Q29)
एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट?
Q30)
सुधा जवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत दोघीचे मिळून 28 रुपये होतात तर सुद्धा जवळ मेघा पेक्षा किती रुपये जास्त आहेत?
Q31)
आम्लाची चव…………. असते.
Q32)
11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?
Q33)
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?
Q34)
……………… हा सायबर क्राईम प्रकार नाही.
Q35)
4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
Q36)
खालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Q37)
कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात?
Q38)
पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?
Q39)
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
Q40)
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q41)
मुलगा हे कोणते नाम आहे?
Q42)
विशेष नामाचा प्रकार ओळखा.रंगणारे मुल
Q43)
23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना सहाने पूर्ण भाग जातो?
Q44)
8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q45)
256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?
Q46)
आपल्या तोंडावर ते निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?
Q47)
180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Q48)
वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Q49)
दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.
Q50)
मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .
Q51)
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q52)
खडका मधील खनिजाचे विघटन होते या कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे.
Q53)
‘भाषा’या नामाचे अनेकवचन लिहा.
Q54)
एका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Q55)
माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण?
Q56)
महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.
Q57)
पनामा कालवा हा …… महासागरांना जोडतो.
Q58)
लखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q59)
कोणत्या देशातील गटातील देशाचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे?
Q60)
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?
Q61)
पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-
Q62)
एका क्रिकेटपटू ने 3 डावात अनुक्रमे 102,55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल?
Q63)
एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास628 रुपये आहे व 5 वर्षाची रास662 होते तर ती रक्कम कोणती?
Q64)
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?
Q65)
क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Q66)
60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
Q67)
7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?
Q68)
महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
Q69)
एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Q70)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q71)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q72)
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
Q73)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q74)
खालीलपैकी कोणते पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही ?
Q75)
कोरडी हवा विजेची……………….. असते.
Q76)
जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय?
Q77)
खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
Q78)
दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
Q79)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q80)
अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
Q81)
एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Q82)
खालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?
Q83)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q84)
गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?
Q85)
1+2+3+4+……10=?
Q86)
डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Q87)
इस्रो उपग्रह खालीलपैकी…. येथे आहे.
Q88)
राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?
Q89)
मोर या स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q90)
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Q91)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q92)
वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Q93)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q94)
Blue origin या यंत्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत?
Q95)
30,75,36,69,42,63,?
Q96)
खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती ?
Q97)
‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Q98)
भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.
Q99)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q100)
एका गावाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती असावी?