पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -28

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतात पोलीस स्मूर्ती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
Q2) 
समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.
Q3) 
एका गावाची लोकसंख्या 4000 आहे ती दरवर्षी दहा टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Q4) 
11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Q5) 
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q6) 
इराकची राजधानी?
Q7) 
तीन कागद टाईप करण्यास चाळीस मिनिटे लागतात तर बारा कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल.
Q8) 
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q9) 
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q10) 
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.
Q11) 
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.
Q12) 
एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?
Q13) 
खालीलपैकी समास घटित विशेषण सांगा.
Q14) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q15) 
खालीलपैकी कालदर्शक विशेषण अव्यय कोणते.
Q16) 
अलंकार ओळखा.नयना कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी.
Q17) 
एका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?
Q18) 
11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q19) 
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q20) 
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वात अधिक उत्पादन होते.
Q21) 
को वॅक्सिन ही कोविड-19 लस भारत बायोटेक ने कोणाच्या साह्याने तयार केली.
Q22) 
मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली केला.
Q23) 
एक आयताची लांबी 78 मीटर व रुंदी 22 मीटर आहे तर त्याची अर्ध परिमिती किती?
Q24) 
महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत.
Q25) 
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील…………. राज्याच्या किनाऱ्यावर आहे.