Q1)
घड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून पावणे दहा वाजेपर्यंत किती टोल वाजतील.
Q2)
त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Q3)
एका माणसाच्या रांगेमध्ये मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?
Q4)
मालिका पूर्ण करा.9, 10,13,18,25?
Q5)
केलेला उपकार जणत नाही असा……………..
Q6)
एका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकिटे आहे या चित्रपटाला 25 लोकांनी तिकिटे काढले त्यामुळे त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती?
Q7)
म्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Q8)
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q9)
मिलि,दीप डेविड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एक जण याप्रमाणे उभे आहेत डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत तिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिचा डाव्या हाताला नाही टेबलचा पृष्ठभागावर मधोमध भौगोलिक दिशांची जुळवलेल्या भारताचा नकाशा पसरलेला आहे दिपणे काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटीवर दिशेने काटकोनातून फिरवला मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलल्या तर आता मिली च बाजूला असलेल्या नकाशातील भाग निवडा.
Q10)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q11)
खालीलपैकी संबंध वाचक शब्दयोगी अव्यय कोणते?
Q12)
राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q13)
कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?
Q14)
इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q15)
खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता?
Q16)
राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
Q17)
आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते?
Q18)
कोरोना या आजाराचा उगम चीन देशात कोणत्या प्रांतात झाला असे मानले जाते?
Q19)
दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे ते तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतात?
Q20)
भिन्न संख्या ओळखा. 29,49,64,125,343
Q21)
800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.
Q22)
एका व्यक्तीचा पगार रुपये 57850 आहे त्याच्या पगारात 20% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती.
Q23)
15:?::25:45
Q24)
वठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Q25)
खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही?