Q1)
ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या धर्माचे पवित्र शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Q2)
हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले?
Q3)
2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Q4)
एका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती.
Q5)
कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.
Q6)
खाली दिलेल्या शब्दांमधून त्याच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा.
Q7)
मुऱ्हा ,मेहसाणा ,सुरती या कशाच्या जाती आहेत.
Q8)
देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q9)
एका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q10)
रीड ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे.
Q11)
भाकरा नांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.
Q12)
‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.
Q13)
दुधाची शुद्धता मोजू शकणारे उपकरण कोणते?
Q14)
यापैकी कोणते सोयाबीन वान राहुरी विद्यापीठाने संशोधन केले आहे?
Q15)
‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Q16)
एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Q17)
भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?
Q18)
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q19)
राष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Q20)
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
Q21)
सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत?
Q22)
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q23)
मिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.
Q24)
अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे गणेशा अमित पेक्षा वयाने मोठा आहे तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण.
Q25)
मध्यम पद लोपी समाज असलेला शब्द कोणता.
Q26)
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?
Q27)
दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q28)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q29)
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?
Q30)
महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.