Q1)
भारतीय सैन्य दलातील तेजस काय आहे.
Q2)
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q3)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा,. खून गाठ बांधणे.
Q4)
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते.
Q5)
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Q6)
अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत.
Q7)
खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Q8)
श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती होत्या.
Q9)
खालीलपैकी हे ….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही,
Q10)
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q11)
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Q12)
मी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q13)
बीड जिल्ह्यातील एक तालुका?
Q14)
समुद्राची खोली मोजण्याचे एकक.
Q15)
तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Q16)
खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Q17)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q18)
2014 च्या फुटबॉल विश्वचषकाचा यजमान देश कोणता आहे.
Q19)
7777+777+77+7=..?
Q20)
एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Q21)
खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?
Q22)
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q23)
गावचा पोलीस पाटील………. कडून नियुक्त केला जातो.
Q24)
आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
Q25)
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी शब्द.