पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -47

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?
Q2) 
उन्हात वाळू घातलेले 10 पपड वाळायला 20 मिनिटे लागत असतील तर त्याच उन्हात पापड किती वेळात वाढेल?
Q3) 
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
Q4) 
मेळघाट व पयनघाट हे दोन स्वभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Q5) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q6) 
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q7) 
खालील उदाहरणांमधील रस ओळखा.काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.
Q8) 
विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.
Q9) 
खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?
Q10) 
भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.
Q11) 
……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Q12) 
इंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?
Q13) 
जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?
Q14) 
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे.
Q15) 
अ व ब यांनी भागीदारीच्या स्वरूपात एक व्यवसाय सुरू केला अ ने 2000 रुपये व ब ने 3000 रुपये गुंतविले 8 महिन्यानंतर क ने त्यात1000 गुंतविले परंतु आठ महिन्यानंतर ब ने आपली गुंतवणूक काढून घेतली वर्षा अखेरीस त्यांना 5,200 रुपये नफा झाला त्यातील ब चा वाटा किती?
Q16) 
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q17) 
शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या समाजसेवकाच्या नावाने सुरू केला आहे.
Q18) 
आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता.
Q19) 
खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?
Q20) 
25000 चे 0.30%=?
Q21) 
सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो.
Q22) 
एका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे  9 मीटर चालत गेली रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे?
Q23) 
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q24) 
भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात?
Q25) 
वठणीवर आणणे याचा अर्थ काय?