पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -04

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही.
Q2) 
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q3) 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Q4) 
गदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Q5) 
एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Q6) 
औरंगजेबचे निधन कोठे झाले.
Q7) 
10 सेमी त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेमी त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील.
Q8) 
महाराष्ट्रातील भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q9) 
8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
Q10) 
तारापूर पावर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते.
Q11) 
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Q12) 
सामान्य नाम प्रकार ओळखा?
Q13) 
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q14) 
युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q15) 
120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब  4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती.
Q16) 
खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:2 आहे जर टेबलचे किंमत 441 असेल तर खुर्चीची किंमत किती.
Q17) 
उचित पर्याय शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
Q18) 
महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q19) 
महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही.
Q20) 
जालना या जिल्ह्या लगत या सीमा नाही?
Q21) 
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q22) 
8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Q23) 
तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखा.
Q24) 
मला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?
Q25) 
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली.