पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कोणत्या क्षेत्रात छुप्या रोजगार याचे दर्शन घडते?
Q2) 
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?
Q3) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Q4) 
7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Q5) 
खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही?
Q6) 
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
Q7) 
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Q8) 
क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Q9) 
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Q10) 
भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q11) 
गटांमधील नाम ओळखा,
Q12) 
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?
Q13) 
एका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक कोणता?
Q14) 
ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?
Q15) 
एका संख्येच्या 50 % मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?
Q16) 
‘शरणागती पत्करणे’ यासाठी पुढील कोणता वाक्यप्रचार लागू पडणार नाही?
Q17) 
खालीलपैकी संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा?
Q18) 
खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,
Q19) 
ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?
Q20) 
सर्वसाधारण परिस्थिती लोकसभा कार्यक्रम काळ किती वर्षाचा असतो?
Q21) 
खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,
Q22) 
इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
Q23) 
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?
Q24) 
अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?
Q25) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Q26) 
दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?
Q27) 
वारकरी संप्रदायाचा पाया घालणारा संत असे कोणाला म्हणतात?
Q28) 
1947 ते 1951 या काळात नेहरू मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकरांनी….. म्हणून काम पाहिले?
Q29) 
‘तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q30) 
जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ…. येथे आहे.