पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -09

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
उत्तर प्रदेशातील पारंपारिक नृत्य शैली कोणती.
Q2) 
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र  पोलीस दलाने…………….ही यंत्रणा स्थापन केली.
Q3) 
बिहू लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.
Q4) 
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही?
Q5) 
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?.
Q6) 
सोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?
Q7) 
सिंह:छावा ::घोडा:?
Q8) 
41+4.11+0.41+411+41.41=?
Q9) 
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Q10) 
पंक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.
Q11) 
अरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Q12) 
2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?
Q13) 
रिसर्च अँड ॲनालिसिस ही कोणत्या प्रकारची संस्था आहे.
Q14) 
जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?
Q15) 
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q16) 
एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?
Q17) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q18) 
कळसुबाई शिखराची उंची…. मीटर आहे,
Q19) 
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाचे नाव.
Q20) 
रक्ताचे पाणी करणे म्हणजे?
Q21) 
वारकरी चळवळीची सुरुवात कोणी केली.
Q22) 
एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Q23) 
दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किमी /तास व 15 किमी/तास वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकांपासून 45 किमी अंतर दूर असतील.
Q24) 
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Q25) 
मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?