Q1)
नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Q2)
एक क्युसेक म्हणजे किती लिटर?
Q3)
टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.
Q4)
रब्बी हंगाम म्हणजे.
Q5)
एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉल सठी लागतील.
Q6)
‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Q7)
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता.
Q8)
विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Q9)
मीरस्त्यातपडलो. यात अधोरेखित शब्दात सामान्य रूप कोणते आहे.
Q10)
मंदाक्रांता या अक्षर गणवतीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात.
Q11)
सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती.
Q12)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q13)
कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण.
Q14)
एक ट्रेन 90 किमी /तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती.
Q15)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q16)
कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात.
Q17)
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…………. नुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.
Q18)
1 मे महाराष्ट्र दिनव्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो?
Q19)
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Q20)
‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Q21)
डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली.
Q22)
पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q23)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q24)
मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण.
Q25)
एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6% पुढील 5 वर्षांसाठी9% व पुढील शिल्लक वर्षासाठी 13% आहे जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकुण व्याज 7,680 रूपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्क्म किती?