Q1)
परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण.
Q2)
अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले.
Q3)
पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी!
Q4)
घड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?
Q5)
अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
Q6)
मेरा घाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोण आहेत.
Q7)
एका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?
Q8)
भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.
Q9)
2 वर्ष मुदतीत800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती?
Q10)
महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली?
Q11)
नऊरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे.
Q12)
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?
Q13)
समुद्राची खोली मोजण्याचे एकक?
Q14)
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q15)
एक गाडी 60 किमी /तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा.
Q16)
मुलांनी पुस्तकावर रेघाट्या मारल्या वाक्यातील कर्म ओळखा,
Q17)
जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Q18)
अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही?
Q19)
इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Q20)
भाजक 6 भागाकार 9 बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Q21)
कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?
Q22)
राधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा.
Q23)
एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Q24)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q25)
26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साली कोणता वार येईल?