पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q2) 
20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Q3) 
उचित पर्याय शोधाज्याच्या हाती ससा तो पारधी.
Q4) 
भाषेतील प्रमुख रस किती आहेत?
Q5) 
समानार्थी शब्द सांगा. अवनी
Q6) 
महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Q7) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q8) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q9) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q10) 
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?
Q11) 
2021 चे ऑलम्पिक गेम कोणत्या शहरात  झाले?
Q12) 
नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात?
Q13) 
व्हाॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
Q14) 
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Q15) 
एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर?
Q16) 
एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?
Q17) 
रवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
Q18) 
यापैकी सामान्य नाम कोणते?
Q19) 
शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Q20) 
त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा?
Q21) 
कोणते दल केंद्र शासनाशी संबंधित नाही?
Q22) 
विभक्ती शोधा.मला काव्य स्फुरले.
Q23) 
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Q24) 
चिनी मातीचे दुसरे नाव काय?
Q25) 
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q26) 
एका अपूर्णाकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.
Q27) 
पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते?
Q28) 
काट्याच्या घड्याळामध्ये 6.00 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Q29) 
भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
Q30) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?17,25,33,41,49,…………..?
Q31) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q32) 
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात ?
Q33) 
खालीलपैकी विजोडपद  ओळखा.
Q34) 
A E  I O U,?
Q35) 
वाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?
Q36) 
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q37) 
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?
Q38) 
राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?
Q39) 
मोर या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द कोणता?
Q40) 
तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा.
Q41) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Q42) 
संख्या मालिका पूर्ण करा.2,5,10,17,26,?
Q43) 
रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा.
Q44) 
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा .थंडा फराळ करणे
Q45) 
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.
Q46) 
2018 चे हिवाळी ऑलम्पिक कुठे भरले?
Q47) 
रामाने नला कडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q48) 
सईने8 कागद चाळीस मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
Q49) 
शूर शिपाई होता या वाक्यातील शूर काय आहे?
Q50) 
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q51) 
धरणी, अवनी ,वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
Q52) 
वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’
Q53) 
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Q54) 
हा,ही,हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Q55) 
मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते?
Q56) 
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Q57) 
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q58) 
दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?
Q59) 
सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत?
Q60) 
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q61) 
शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
Q62) 
……… हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.
Q63) 
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q64) 
अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला.
Q65) 
या पैकी नाम कोणते?
Q66) 
एका घनाचे घनफळ 512  घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Q67) 
लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळस ….. असे म्हणतात.
Q68) 
एक जानेवारी 1996 रोजी सोमवार होता तर एक जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल?
Q69) 
खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते.
Q70) 
पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q71) 
सासु या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा?
Q72) 
मॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?
Q73) 
………… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q74) 
मराठी भाषेचे लेखक………….. या लिपीत करतात.
Q75) 
“उदरनिर्वाह” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q76) 
15% भाडे वाढ झाल्यामुळे 800 किंमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल.
Q77) 
नदीचा प्रवाह ताशी आठ किमी तर नावेचा वेग ताशी 12 किमी आहे. नावेने चे अंतर प्रवासाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागतो?
Q78) 
‘पश्चिम बंगाल’ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Q79) 
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Q80) 
नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे?
Q81) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Q82) 
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q83) 
संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q84) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q85) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q86) 
दर साल दर शेकडा 5% दराने8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती
Q87) 
30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?
Q88) 
मृण्मयी वर्षाला म्हणाली तुझ्या भावाची पत्नी माझी आई लागते तर वर्षा मृण्मयी ची कोण?
Q89) 
साहित्यशास्त्र कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञामधून जास्तीत जास्त………….. इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.
Q90) 
महाराष्ट्रातील…………. या ठिकाणी नैसर्गिक वायू वर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे.
Q91) 
0.07+3.009+33.010+0.0013=?
Q92) 
मुळा, मुठा, घोड नीर  या ……………. नदीच्या उपनद्या आहेत.
Q93) 
ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम……………. साली अस्तित्वात आला.
Q94) 
25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Q95) 
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Q96) 
अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे.
Q97) 
शरद चे वडिलांना भाऊ-बहीण नाही पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे तर रवींद्र हा शरद च्या वडिलांचा कोण?
Q98) 
सुप्रसिद्ध अनु सिद्धांत…………….. यांनी मांडला.
Q99) 
जपानचे चलन कोणते आहे?
Q100) 
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केलेला  कोणता जिल्हा आहे?