पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -50

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Q2) 
खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.
Q3) 
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला?
Q4) 
भारताचे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत.
Q5) 
पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?
Q6) 
खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला शब्द निवडा.
Q7) 
संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे.
Q8) 
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
Q9) 
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q10) 
सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहिणी किती.
Q11) 
तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Q12) 
भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले.
Q13) 
खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही.
Q14) 
वर्तुळाकृतीचा कोन किती अंशाचा असतो?
Q15) 
श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती होत्या.
Q16) 
जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस काय म्हणतात.
Q17) 
रक्ताचे पाणी करणे म्हणजे.
Q18) 
भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती?
Q19) 
खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.तो मुलगाअशक्तआहे.
Q20) 
ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?
Q21) 
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.
Q22) 
अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q23) 
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q24) 
महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे.
Q25) 
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?