Q1)
एलबीटी चे विस्तारित रूप काय?
Q2)
निष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?
Q3)
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q4)
घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते.
Q5)
सुमेदारांग चु खोरे कोणत्या राज्यात आहे.
Q6)
एकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.
Q7)
लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?
Q8)
अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक कोण आहेत.
Q9)
सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठांमध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते.
Q10)
14 जून 2014 रोजी देशातील कोणती सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका राष्ट्राच्या सेवेत समर्पित केली?
Q11)
भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे.
Q12)
इंडियाडोह गोविंदा जिल्ह्यातील जल पकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला.
Q13)
31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?
Q14)
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Q15)
एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.
Q16)
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता.
Q17)
चिकन माती पासून बनलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या सहा सेमी आहे त्याच आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाई त्रिज्या किती?
Q18)
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण.
Q19)
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब असेल.
Q20)
काही आकारांत पुल्लिंग पदार्थवाचक नामांत ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.
Q21)
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…………. च्या स्वरूपात करतात.
Q22)
विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Q23)
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.
Q24)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q25)
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता.