पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -32

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते.
Q2) 
भारताचे पहिले व्हॉइसराय कोण होते.
Q3) 
एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Q4) 
कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते.
Q5) 
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक अंक लिहा.1,2,3,6,9,18,27,54,?
Q6) 
एक नाटक 9:40 ला सुरू झाले आणि 12:15 ला संपले तर ते नाटक किती तास चालले?
Q7) 
खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही?
Q8) 
ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा थोडा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती.
Q9) 
मेरा घाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोण आहेत.
Q10) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q11) 
खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Q12) 
पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13) 
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे.
Q14) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q15) 
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q16) 
अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?
Q17) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q18) 
शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.
Q19) 
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q20) 
जगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते?
Q21) 
वेगळा पर्याय ओळखा.
Q22) 
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.
Q23) 
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे…………..
Q24) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q25) 
क्रीडांगण या शब्दाचा समावेश ओळखा.