Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » जिल्हा न्यायाधीश भरतीला मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; मुख्य परीक्षेचा मार्ग मोकळा | Maharashtra District Court Bharti 2026
Last Updated:

जिल्हा न्यायाधीश भरतीला मोठा दिलासा! मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; मुख्य परीक्षेचा मार्ग मोकळा | Maharashtra District Court Bharti 2026

District Court Recruitment 2026

जिल्हा न्यायाधीश भरती प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत भरती प्रक्रियेला कायदेशीर मान्यता दिली आहे. भरती प्रक्रियेला आणि २७ व २८ जून रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला आव्हान देणारी रिट याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या १,०१३ उमेदवारांची मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार निर्विघ्नपणे पार पडणार आहे.

प्राथमिक परीक्षेत अपयशी ठरलेल्या आठ वकिलांनी भरती प्रक्रियेतील सुधारित नियमांना आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुधारित नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केल्यामुळे भरती प्रक्रिया बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

मात्र, उच्च न्यायालय प्रशासनाच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजूमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध करतानाच घटनापीठाच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसारच भरती प्रक्रिया राबविली जाईल, हे स्पष्ट करण्यात आले होते. उमेदवारांनी या अटी मान्य करून प्राथमिक परीक्षा दिल्यानंतर अपात्र ठरल्यानंतरच भरती प्रक्रियेला आव्हान दिले असल्याने त्यांचा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

Advertisement

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालय प्रशासनाचा युक्तिवाद मान्य करत याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश भरती प्रक्रिया आणि मुख्य परीक्षेवरील अनिश्चितता दूर झाली असून, पात्र उमेदवारांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.


District Court Recruitment 2026

विविध कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या ३००० हून अधिक मंजूर, रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचलली आहे, याची ब्लूप्रिंट सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच विविध संवर्गात मंजूर झालेल्या एकूण पदांची संख्या, १ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात सुरू केली जाईल, याचा खंडपीठाने सादर करण्याचे निर्देश दिले.


: : Previous Updates : :

Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाने (BHC) महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीबाबत एक छोटी सूचना जारी केली आहे. सूचनेनुसार, स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांच्या रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला आमंत्रित करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत केंद्रीय भरती प्रक्रिया- 2026 वर यथास्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्टेनोग्राफर (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल पदांसाठी निवड प्रक्रियेचा भाग असलेले सर्व उमेदवार मुंबई उच्च न्यायालय (BHC) – https://bombyhighcourt.nic च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली नोटिस PDF पाहू शकतात. आहेत

बॉम्बे हायकोर्ट भर्ती 2026  सूचना
उमेदवार जे स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांच्या निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्हा न्यायालयांमध्ये हजर झाले आहेत ते अधिकृत वेबसाइटवर सूचना पाहू शकतात.

लघुसूचनेत पुढे असे लिहिले आहे की, “सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 17.05.2024 च्या विशेष रजा अपील (C) क्रमांक (S) 11351/2024 मधील निर्देश लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयाने विविध जिल्हा न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल यांची रिक्त पदे भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय भरती प्रक्रिया-2026 मध्ये स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बॉम्बे हायकोर्ट भर्ती 2026  विहंगावलोकन
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी वेगवेगळ्या पदांसाठी भरती मोहिमेसाठी तपशीलवार सूचना जारी केल्या होत्या. एकूण 4629 रिक्त पदांपैकी 2795 कनिष्ठ लिपिक पदांसाठी, 1266 शिपाई पदासाठी आणि उर्वरित 568 लघुलेखक पदांसाठी आहेत. या पदांसाठीच्या भरती मोहिमेची तपशीलवार माहिती खाली थोडक्यात दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुरू केलेल्या मोहिमेची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.

मुंबई उच्च न्यायालय 2026 ची नोटीस डाउनलोड करा

  • खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नवीनतम अपडेट नोटिस PDF डाउनलोड करू शकता.
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://bombyhighcourt.nic.in/ .
  • मुखपृष्ठावरील सूचना – माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना लिंकवर क्लिक करा.
    तुम्हाला मुख्यपृष्ठावर नोटीस PDF मिळेल.
  • आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

Jilha Nyayalay Bharti 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

न्यायिक आणि प्रशासकीय सदस्यांची रिक्त पदे येत्या दोन महिन्यांत भरवा

मॅटमधील रिक्त पदांबाबत ॲड. राहुल शिरळकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी १४ मार्च रोजी मॅटमध्ये न्यायिक आणि प्रशासकीय सदस्यांच्या नेमणुकीबाबत शिफारस केली होती. ही शिफारस केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. मार्च महिन्यापासून राज्य शासनाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे मॅटच्या नागपूरसह इतर खंडपीठांतील कार्यावर परिणाम होत आहे. सुनावणीदरम्यान केंद्र शासनातर्फे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ॲड. नंदेश देशपांडे यांनी निर्णय घेण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची विनंती केली. हायकोर्टाने पदभरतीबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्राला आठ आठवड्यांचा अवधी दिला आहे. या कालावधीत केंद्राला घेतलेल्या निर्णयाबाबत हायकोर्टात माहिती सादर करायची आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या १० जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्ता ॲड. राहुल शिरळकर यांनी स्वतः बाजू मांडली. राज्य शासनातर्फे ॲड. दीपक ठाकरे तर केंद्रातर्फे ॲड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.

District Court Bharti 2026 Overview

Recruitment Organization District Court Bharti 2026
Post Name Stenographer, Junior Clerk, Peon/ Hamal
Advt No. Bombay High Court Recruitment 2026
Vacancies 4629 Vacancies
Salary/ Pay Scale Varies Post Wise
Job Location All Districts of Maharashtra
Last Date to Apply
Mode of Apply Online Application Forms
Category Bombay High Court Vacancy 2026
Official Website bombay high court. nic.in

Application Fees For District Court Bharti 2026

Category Fees
Gen Rs. 1000/-
SC/ ST/ OBC/ SBC Rs. 900/-
Mode of Payment Online
  • या भरतीचे अपेक्षित प्रश्नसंच  सोडवा
  • मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदभरतीसाठी निवड प्रक्रिया माहिती, अभ्यासक्रम व परीक्षा पातळी लगेच बघा !!
  • बॉम्बे हायकोर्ट परीक्षेचे मागील वर्षीचे प्रश्नसंच डाउनलोड करा
  • बॉम्बे हायकोर्ट स्टेनोग्राफर अभ्यासक्रम 2026

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

  • लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत मध्ये नोकरीची उत्तम संधी!! “या” पदांच्या विविध रिक्त जागा भरती;
  • पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “या” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
  • जिल्हा न्यायालय, ठाणे अंतर्गत 452 रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित!
  • जिल्हा न्यायालय, धुळे अंतर्गत 70 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
  • मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई अंतर्गत येथे 145 रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!!
  • वर्धा जिल्हा न्यायालय अंतर्गत ६२ रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!!
  • परभणी जिल्हा न्यायालय अंतर्गत “या” पदांकरिता ऑनलाईन भरती; असा करा अर्ज!! २३४ पदे रिक्त
  • भंडारा जिल्हा न्यायालय अंतर्गत लघुलेखक व इतर पदांकरिता भरती प्रक्रिया; ६४ हजारांपर्यंत मिळेल पगार!!
  • जिल्हा न्यायालय वाशिम द्वारे विविध पदांची नवीन भरती; १८ डिसेंबर शेवटची तारीख!!
  • अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत १२७ रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; भरपूर पगार मिळेल!!
  • जिल्हा न्यायालय यवतमाळ द्वारे विविध पदांकरिता नवीन जाहिरात; असा करा अर्ज!!
  • जिल्हा न्यायालय, अमरावती येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात; २४४ पदे रिक्त!! ०४ डिसेंबर पासून अर्ज सुरु
  • चंद्रपूर जिल्हा न्यायालय, अंतर्गत “या” पदांची नवीन भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!!
  • जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे ६३ रिक्त पदांची भरती सुरू; ऑनलाइन अर्ज करा!!
  • जिल्हा न्यायालय, नागपूर अंतर्गत अनेक रिक्त पदांची भरती; असा अर्ज करा!! २१२ पदे रिक्त
  • जिल्हा न्यायालय, जळगाव अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकाशित !!
  • औरंगाबाद जिल्हा न्यायालय द्वारे “या” पदांकरिता ऑनलाईन भरती प्रक्रिया; १६८ पदे रिक्त!!
  • जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग अंतर्गत 77 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; येथे बघा संपूर्ण जाहिरात!!
  • जिल्हा न्यायालय नंदुरबार अंतर्गत १०८ पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
  • जिल्हा न्यायालय, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात; ऑनलाईन अर्ज करा!!
  • जिल्हा न्यायालय, गडचिरोली अंतर्गत ५६ पदांची भरती; असा अर्ज करा
  • जिल्हा न्यायालय, लातूर अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!
  • जिल्हा न्यायालय, कोल्हापूर अंतर्गत १३६ रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित
  • जिल्हा न्यायालय, सांगली अंतर्गत रिक्त पदाची भरती , त्वरित अर्ज करा
  • जिल्हा न्यायालय, उस्मानाबाद अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!
  • जिल्हा न्यायालय, बीड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; जाहिरात प्रकाशित!! संपूर्ण माहिती येथे बघा
  • जिल्हा न्यायालय, रायगड अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; नवीन जाहिरात प्रकाशित !!
  • जिल्हा न्यायालय, सातारा अंतर्गत रिक्त पदासाठी करा ऑनलाईन अर्ज; 146 पदे रिक्त!!
  • जिल्हा न्यायालय, नांदेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; १०८ पदे रिक्त!! असा करा अर्ज
  • जिल्हा न्यायालय, नाशिक अंतर्गत ३४७ रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा
  • जिल्हा न्यायालय, बुलढाणा अंतर्गत विविध पदाची भरती; एकूण १७२ जागा
  • जिल्हा न्यायालय, अहमदनगर अंतर्गत ३२५ रिक्त पदाची भरती सुरू; थेट लिंकद्वारे करा अर्ज
  • जिल्हा न्यायालय, जालना अंतर्गत विविध पदांची नवीन भरती; ६३ पदे रिक्त
  • जिल्हा न्यायालय, सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; 127 पदे रिक्त!!

Zilla Court Recruitment Salary Criteria:

  • Stenographer (Grade-3) – Rs.38,600/- to Rs.1,22,800/- per month.
  • Junior Clerk – Rs.19,900/- to Rs.63,200/- per month.
  • Peon/Hamal – Rs. 15,000 to Rs. 47,600

District Court Vacancy Details 2026

Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as of the date of publication of this advertisement, for preparing Select Lists and Wait Lists of the candidates as follow:

Name of the Post Select List Wait List
Junior Clerk 2795 700
Peon/Hamal 1266 318
Stenographer (Grade-3) 1266 146

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

All Districts of Maharashtra

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

to Apply

District Court Eligibility Criteria 2026

Junior Clerk:

  • Degree and possess adequate knowledge of the regional language of the Court in the District.
  • Must have passed Government Commercial Certificate Examination or examination conducted by Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC or I.T.I.) for speed of 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office Org.

Peon:

  • Must be 7th class passed and having good physique.

Stenographer (Grade-3)

  • Graduation and knowledge of the regional language of the Court in the District
  • Qualify for the Government Commercial Certificate Examination or examination conducted by
    Government Board or Government Certificate in Computer Typing Basic Course (GCCTBC or I.T.I.) for a speed of 100 w.p.m. or above in English Shorthand and 80 w.p.m. or above in Marathi Shorthand and 40 w.p.m. or above in English Typing and 30 w.p.m. or above in Marathi Typing.
  • Possesses computer Certificate for proficiency in the operation of word processors in Windows and Linux in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar-7 and Open Office.

Age Limit:

18 to 38 years

How to Apply for Zilla Nyayalaya Recruitment 2026?

Follow these steps to apply for the District Court Recruitment 2026

  • Step-1: Check the eligibility from the Bombay High Court Notification 2026
  • Step-2: Click on the Apply Online Link given below or visit the website bombayhighcourt.nic.in
  • Step-3: Fill out the application form
  • Step-4: Upload the required documents
  • Step-5: Pay Fees
  • Step-6: Print the Application Form