Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » GMC मुंबई परीक्षा कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा.. – GMC Mumbai Admit Card Download
Last Updated:

GMC मुंबई परीक्षा कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर, डाउनलोड करा.. – GMC Mumbai Admit Card Download

GMC Mumbai Admit Card Download – GMC Mumbai Exam, Direct Recruitment Competitive Examination for Group C technical and non-technical vacant posts under the Medical Education and Drugs Department across various government medical, dental, ayurvedic, and homeopathic college hospitals in Maharashtra was successfully conducted by T.C.S. iON on October 15, 2025, across various district centers in the state. The Direct Recruitment Competitive Examination for Group C technical and non-technical vacant posts under the Medical Education and Drugs Department across various government medical, dental, ayurvedic, and homeopathic college hospitals in Maharashtra was successfully conducted by T.C.S. iON on October 15, 2025, across various district centers in the state.

GMC मुंबई परीक्षेचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीयवैद्यकीय / दंत / आयुवैद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक / अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळसेवा स्पर्धा परिक्षा टी. सी. एस. आय. ओ. एन. कंपनी मार्फत दिनांक १५/१०/२०२५ रोजी राज्यातील विविध जिल्हाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. दिनांक २८/०१/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीमधील प्रतिक्षाधीन असलेल्या उमेदवारांची ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई येथील प्रशासकीय भवन, ०७ वा मजला, भायखळा, मुंबई ४०० ००८. या ठिकाणी खालील नमुद कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आयोजीत करण्यात आलेली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतीचा ०१ संच सोबत आणावा. कागदपत्र पडताळणी करीता स्वखर्चाने उपस्थित रहावे. या परीक्षेचे पूर्ण माहिती आणि सिल्याबस या लिंक वरून डाउनलोड करा.

Advertisement

GMC Admit Card 2026

अधिकृत वेबसाईट लिंक